- Advertisement -
कोरोनापासून सरंक्षण करायचं असेल तर मास्क अनिवार्य आहे. काही देशांमध्ये तर मास्क नाही घातला तर तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जात आहे. त्यामुळे मास्क ही आता अति निकडीची वस्तू झाली आहे. मात्र सर्वांनाच मेडिकलमधून मास्क घेता येईल असे नाही. त्यामुळे एका काकुंनी स्वतःच घरी मास्क बनवला आहे. हा व्हिडिओ पाहा आणि काकुंचे ऐका….
- Advertisement -