घर व्हिडिओ औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्यांची नावे अखेर बदलली

औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्यांची नावे अखेर बदलली

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने शुक्रवारी (15 सप्टेंबर) राजपत्र प्रकाशित करत औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांची नावं बदलली. यापुढे उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव आणि औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर असणार आहे.

- Advertisement -