घरव्हिडिओभारतातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा रंगला 5 फेब्रुवारीला

भारतातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा रंगला 5 फेब्रुवारीला

Related Story

- Advertisement -

दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड्स हा भारतातील सर्वात मोठा शो 5 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित केला गेला. हा कार्यक्रम सांताक्रूझ येथील ताजमध्ये पार पडला आणि तो फिल्मोरा मीडिया नेटवर्कने प्रायोजित केला होता. यासोबत अभिनेते व अभिनेत्री तसेच निर्माता, दिग्दर्शक, मॉडेल, सामाजिक कार्यकर्ते, तरुण उद्योजक, छायाचित्रकार इत्यादी विविध श्रेणींमधल्या कलाकारांना हे पुरस्कार दिले गेले.

- Advertisement -