घरव्हिडिओअयोध्येचा दीपोत्सव गिनीज बुकमध्ये नोंद होण्याची शक्यता

अयोध्येचा दीपोत्सव गिनीज बुकमध्ये नोंद होण्याची शक्यता

Related Story

- Advertisement -

अयोध्येतला दीपोत्सव हा देशातील दीपोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. दीपोत्सवाच्या निमित्ताने शरयू नदीचा किनारा लाखो दिव्यांनी दरवर्षी झगमगून जातो. २०१९ला ५ लाख ५१ हजार दिवे लावून गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. या वर्षीही वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -