Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गर्भगृह का बांधली जातात?अयोध्येतली राम मंदिराच्या गर्भगृहाचा आकार किती असेल?

गर्भगृह का बांधली जातात?अयोध्येतली राम मंदिराच्या गर्भगृहाचा आकार किती असेल?

Related Story

- Advertisement -

राम मंदिराची उभारणी अयोध्येत सुरू आहे. नुकतंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराच्या पवित्र असा गर्भगृहाचे शिलापूजन केलंय. तसेच नाम जपाच्यावेळी त्यांनी गर्भगृहाची पायाभरणी केली. हिंदू संस्कृतीत गर्भगृहात देवतांची मूर्ती ठेवली जाते. दरम्यान गर्भगृह म्हणजे नेमकं काय ती का बांधली जातात ही सर्व माहिती जाणून घेऊयात…

- Advertisement -