- Advertisement -
अयोध्येतील दीपोत्सवाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स्’मध्ये त्याची नोंद झालीय. पण अयोध्येतील या दीपोत्सवाला, दिव्यांच्या या झगमगाटाला दारिद्र्याची किनार आहे. या दीपोत्सवानंतर अनेक गरीबांनी येथे लावण्यात आलेल्या दिव्यांमधील तेल जमा केले.
- Advertisement -