घर व्हिडिओ शीतल म्हात्रेंनी ओरिजनल व्हिडीओ पोस्ट करावा- अयोध्या पौळ

शीतल म्हात्रेंनी ओरिजनल व्हिडीओ पोस्ट करावा- अयोध्या पौळ

Related Story

- Advertisement -

मातोश्री या फेसबुक पेजवरून शिवसेनेच्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मॉर्फ केला असल्याचा दावा शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांनी केला आहे. या घडामोडीवर ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्ता अयोध्या पौळ यांनी शीतल म्हात्रेंकडे ओरिजनल व्हिडिओ पोस्ट करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -