Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आयएमएच्या संपाला आयुष डॉक्टरांचा विरोध

आयएमएच्या संपाला आयुष डॉक्टरांचा विरोध

Related Story

- Advertisement -

भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने शल्य व शालाक्यतंत्र विषयाच्या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेच्या अधिकारासंबंधी स्पष्टता देणारे राजपत्र नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. याविरोधात आयएमएने 11 डिसेंबरला संप पुकारला आहे. आयुष अंतर्गत येणार्‍या राज्यातील १,५०,००० पेक्षा अधिक आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी डॉक्टर गुलाबी फीत लावून वैद्यकीय सेवा देणार आहेत.

- Advertisement -