Wednesday, October 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जाणून घ्या आयुष्यमान भारत डिजिटल योजनेचा लाभ

जाणून घ्या आयुष्यमान भारत डिजिटल योजनेचा लाभ

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या मोहिमेचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी भाषणातून ‘आयुष्मान भारत- डिजिटल मिशन आता देशातील सर्व रुग्णालयांना डिजिटल हेल्थ सोल्युशन्सला एकमेकांसह जोडणार आहे. तर या योजनेचा कशा प्रकारे लोकांना उपयोग होऊ शकतो किंवा याचे किती फायदे आहेत जाणून घेऊया.

- Advertisement -