Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावे

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावे

Related Story

- Advertisement -

“पाथर्डी तालुक्याचे भुमिपूत्र आणि माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी मराठा आरक्षणास पाठिंबा देत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यास केंद्र सरकारच कायदा करु शकत, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. तसेच सत्ता कोणाची याचे देणे घेणे नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावे”, अशी मागणी ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांनी केली आहे.

- Advertisement -