Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उत्पलला डावलून तिकीट दिलेल्या मोन्सेरात यांनी पर्रीकरांची खुर्ची घालवली होती

उत्पलला डावलून तिकीट दिलेल्या मोन्सेरात यांनी पर्रीकरांची खुर्ची घालवली होती

Related Story

- Advertisement -

– गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना पणजीतून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यावर त्यांनी बंडखोरी करण्याचे संकेत दिले असून लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला राजकीय इतिहास बघितल्यास ज्या मोन्सेरात यांच्यासाठी उत्पलला डावललं त्याच मोन्सेरात यांनी एकदा मनोहर पर्रिकरांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची घालवली होती.

- Advertisement -