Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बच्चू कडूंचा मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर

बच्चू कडूंचा मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर

Related Story

- Advertisement -

आपल्या बेधडक विधानांसाठी ओळखले जाणारे आमदार बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्यावरून धारेवर धरलंय. ‘यंत्रणेवर ताण येत असताना एकाच व्यक्तीकडे अनेक खाती आहेत, यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लवकर करावा’ अशी मागणी बच्चू कडू यांनी केलीये.

- Advertisement -