घर व्हिडिओ बच्चू कडू मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय म्हणाले?

बच्चू कडू मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन महाराष्ट्रात परतल्यानंतर शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं बोललं जात आहे. मात्र यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -