Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अगर हिंदुस्थानी हो तो अर्थसंकल्प हिंदी मे होना चाहीये , बच्चू कडू...

अगर हिंदुस्थानी हो तो अर्थसंकल्प हिंदी मे होना चाहीये , बच्चू कडू यांची मागणी

Related Story

- Advertisement -

प्रहार संघटनेचे संस्थापक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हिंदुस्थानचा अर्थसंकल्प राष्ट्रीय भाषा हिंदीत सादर न करता अंग्रेज कम बॅक पद्धतीने इंग्रजीत सादर केल्याने टीका केली. याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

- Advertisement -