घरव्हिडिओbageshwar baba : मराठा आरक्षणाबाबत बागेश्वर बाबांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

bageshwar baba : मराठा आरक्षणाबाबत बागेश्वर बाबांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

Related Story

- Advertisement -

मनोज जरांगे पाटलांच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीला काहींचा पाठिंबा मिळतोय तर काहींचा विरोध होतोय. यामध्ये सर्वसामान्यांपासून राजकारणांच्याही समावेश आहे. मात्र या मराठा सामाजाच्या आरक्षणाच्या वादात आता बागेश्वर धामचे अध्यात्मिक गुरू धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी मोठं वक्तव्य केलं असून त्यांनीही मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

- Advertisement -