Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बागेश्वर बाबांनी तुकाराम महाराजांविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात अयोध्या पोळ आक्रमक

बागेश्वर बाबांनी तुकाराम महाराजांविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात अयोध्या पोळ आक्रमक

Related Story

- Advertisement -

संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, असं विधान बागेश्वर बाबा यांनी केल्यानंतर बागेश्वर बाबा यांच्याविरोधात अनेकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच वक्तव्याविरोधात ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी देखील टीका केली आहे.

- Advertisement -