Sunday, April 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अंनिसने केली बागेश्वर बाबांविरोधात तक्रार दाखल, नेमकं कारण काय?

अंनिसने केली बागेश्वर बाबांविरोधात तक्रार दाखल, नेमकं कारण काय?

Related Story

- Advertisement -

दिव्यदृष्टी असल्याचा दावा करणारे बागेश्वर बाबा काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये आले होते. मात्र बाबांविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तक्रार दाखल केली आणि बाबांनी दौरा आटोपता केला. चमत्कार सिद्ध करून दाखवा आणि 30 लाख रुपयांचं बक्षीस घेऊन जा, असं थेट आव्हान बागेश्वर बाबांना देण्यात आलं. नेमके बागेश्वर बाबा आहेत तरी कोण? अशी चर्चा यानिमित्त रंगत आहे.

- Advertisement -