Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'बाहुबली' सिनेमा लवकरच येत आहे प्रेक्षकांच्या भेटीस

‘बाहुबली’ सिनेमा लवकरच येत आहे प्रेक्षकांच्या भेटीस

Related Story

- Advertisement -

दिग्दर्शक एस.एस राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या बाहुबली सिनेमा सर्वाधिक लोकप्रिय व हीट ठरला. बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड बाहुबलीने ब्रेक केले. चाहत्यांच्या पसंतीची पोचपावती मिळवलेला हा सिनेमा अनेक भाषांमध्ये डब झाला. आता हा सिनेमा मराठी रसिक प्रेक्षकांसाठी खास मराठी अंदाजात घेऊन येत आहे शेमारु मराठीबाण. अभिनेते ,दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या मराठमोळया ‘बाहुबली’ चित्रपटाची कलात्मक जबाबदारी सांभाळली असून अनेक कलाकारांनी याला आपल्या आवाजात डब केलं आहे.

- Advertisement -