घरव्हिडिओबहुगुणाने १३ व्या वर्षापासून केली आंदोलनाची सुरुवात

बहुगुणाने १३ व्या वर्षापासून केली आंदोलनाची सुरुवात

Related Story

- Advertisement -

हिमालयाचे रक्षक म्हणून वेगळी ओळख निर्माण करणारे सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज अखेर त्यांची मृत्यूशी झुंज संपली. बहुगुणा यांच्याविषयी सांगायचे म्हणजे त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षापासून आंदोलने करण्यास सुरुवात केली. त्यांना काहीतरी वेगळे करायचे होते. त्या दरम्यान, ते अमर शहीद श्रीदेव सुमन यांच्या संपर्कात झाले. त्यानंतर त्यांनी दारुबंदी, चिपको आंदोलने सुरु केली आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी अतुलनीय कामगिरी केली.

- Advertisement -