Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्य सरकारविरोधी कुभांड रचण्याचा भाजपचा डाव

राज्य सरकारविरोधी कुभांड रचण्याचा भाजपचा डाव

Related Story

- Advertisement -

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून सध्या सुरू असलेला वाद राजकीय आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावावरुन राज्य सरकारविरोधी कुभांड रचण्याचा डाव भाजपकडून खेळला जात आहे. दि.बा.पाटील आणि बाळासाहेबांचे नाव बाजूला सारून केंद्र सरकार तिसऱ्याच नावाच्या मागे आहे, असा घणाघात आमदार बाळाराम पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -