घरव्हिडिओसंजय राऊतांनी बाळासाहेबांच्या आठवणींना दिला उजाळा

संजय राऊतांनी बाळासाहेबांच्या आठवणींना दिला उजाळा

Related Story

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी बोलताना आणि सांगताना आजही आम्हाला वाटतं की ते आमच्या आसपास आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला राजकीय दिशा दिली. बाळासाहेब असते तर बऱ्याच या गोष्टी झाल्या नसत्या विशेषतः जी विरोधी पक्षांमध्ये आज-काल कावकाव चिवचिव चालू आहे जी तडफड सुरू आहेत ती बाळासाहेबांच्या अस्तित्वाने आणि थंड पडली असती. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज ९६वी जयंती आहे. या निमित्त शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

- Advertisement -