घरव्हिडिओबाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे सुशोभीकरण

बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे सुशोभीकरण

Related Story

- Advertisement -

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. येत्या 17 नोव्हेंबर 2022 रोजी बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीनिमित्त परिसरात रंगरंगोटी करण्यात येत आहे.

- Advertisement -