घरव्हिडिओबाळासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन

बाळासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन

Related Story

- Advertisement -

हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे आज भूमिपूजन करण्यात आले. जुन्या महापौर निवासस्थानी बाळासाहेबांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, एकनाथ शिंदे, अनिल परब, रोहित पवार आदी नेते कार्यक्रम स्थळी दाखल झाले आहेत.

- Advertisement -