घरव्हिडिओबाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाची एक झलक

बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाची एक झलक

Related Story

- Advertisement -

हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे आज भूमिपूजन करण्यात आले. जुन्या महापौर निवासस्थानी बाळासाहेबांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले मात्र, बऱ्याच जणांना उत्सुकता आहे ती हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक कसे असणार? पहा त्याची एक झलक.

- Advertisement -