घरव्हिडिओकेंद्र सरकार ट्विटरवर अकांऊट ब्लॉक करण्यासाठी दबाव टाकत आहे

केंद्र सरकार ट्विटरवर अकांऊट ब्लॉक करण्यासाठी दबाव टाकत आहे

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता काँग्रेसच्या अनेक नेत्यांचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेत पीडितेच्या आई-वडिलांसोबतचा फोटो ट्विट केला होता. यानंतर ट्विटरने त्यांचे अकाऊंट काही वेळासाठी सस्पेंड केलं होतं. तसेच काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांचे देखील अकांऊट ब्लॉक करण्यात आल्याने बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरने केलेल्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -