घर व्हिडिओ बाळासाहेब थोरातांची पोटनिवडणूक आणि काँग्रेसमधील दुफळीवर प्रतिक्रिया

बाळासाहेब थोरातांची पोटनिवडणूक आणि काँग्रेसमधील दुफळीवर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पुणे पोटनिवडणूक आणि काँग्रेसमधील दुफळीवर प्रतिक्रिया दिली आहे. कसब्यात काँग्रेसला यश मिळाले आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने दिग्गज नेते आणले होते, परंतु जनतेला जो निर्णय द्यायचा होता आणि तो या निकालातून दिसतो आहे.

- Advertisement -