Monday, May 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीवरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. दोन दिवसावर नववर्ष असताना शेतकरी कसा साजरा करणार? नुकसानभरपाई हे सरकार देईल असं वाटत नाही पण शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. नुसते सभांमध्ये घोषणा देऊन काय होणार असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

- Advertisement -