Thursday, August 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बाळासाहेब थोरातांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल, पाहा अनकट  

बाळासाहेब थोरातांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल, पाहा अनकट  

Related Story

- Advertisement -

शिंदे -फडणवीस सरकारला बहुमताच्या चाचणीत 164 सदस्यांचा पाठिंबा मिळाला आणि विधानसभेतील बहुमत चाचणीत महाविकास आघाडीला धोबीपछाड देत शिंदेंनी पहिला विजय मिळवला. यावर बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागलं

- Advertisement -