Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सावरकरांच्या अपमानावरून बाळासाहेब ठाकरे झाले होते आक्रमक

सावरकरांच्या अपमानावरून बाळासाहेब ठाकरे झाले होते आक्रमक

Related Story

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार वीर सावरकरांचा अपमान करताय, याविरोधात शिंदे-फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेतली उद्धव ठाकरेंनी देखील सावरकरांचा अपमान आम्हाला पटणार नाही असं म्हणत राहुल गांधींना खडसावले, जेव्हा जेव्हा सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा येतो तेव्हा बाळासाहेबांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची चर्चा होते त्यावेळी नेमकं काय घडलं होतं पाहूयात

- Advertisement -