Wednesday, March 22, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नारायण राणेंची लेखातून बाळासाहेबांना मानवंदना

नारायण राणेंची लेखातून बाळासाहेबांना मानवंदना

Related Story

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांचे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर लेख लिहित त्यांना मानवंदना दिली आहे.

- Advertisement -