घरव्हिडिओबाळासाहेब ठाकरेंनी केली होती मोदींची पाठराखण, नेमकं काय घडलं?

बाळासाहेब ठाकरेंनी केली होती मोदींची पाठराखण, नेमकं काय घडलं?

Related Story

- Advertisement -

एकीकडे राज्यामध्ये शिवसेनेतील ठाकरे गटाचे आणि भाजपाचे संबध ताणले असताना दुसरीकडे मात्र ‘मोदी गया तो गुजरात गया’ हे बाळासाहेब ठाकरे यांचे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. बाळासाहेब ठाकरे हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. क्रिकेटर रवींद्र जडेजाने बाळासाहेबांचा हा व्हिडीओ शेअर करत गुजरात निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. जडेजाने पोस्ट केलेल्या या व्हिडीओचा नेमका राजकीय अर्थ काय?, बाळासाहेब ठाकरे असं का म्हणाले? जाणून घेऊया.

- Advertisement -