Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राहुल गांधींची खासदारकी रद्द, बाळासाहेब थोरातांचा रोष

राहुल गांधींची खासदारकी रद्द, बाळासाहेब थोरातांचा रोष

Related Story

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयानंतर राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. यावरून काँग्रेस नेत्यांकडून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देशभरात उमटल्या. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून काँग्रेस नेत्यांनी कारवाईचा निषेध म्हणून मूक आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देत रोष व्यक्त केला.

- Advertisement -