Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ खासदारांना संसदीय अधिवेशनादरम्यान आंदोलन करता येणार नाही

खासदारांना संसदीय अधिवेशनादरम्यान आंदोलन करता येणार नाही

Related Story

- Advertisement -

संसदेच्या अधिवेशनादरम्यान खासदारांना संसद भवन परिसरात कोणत्याही प्रकारचे आंदोलन, निदर्शन आणि धरणे आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यावरून आता विरोधी पक्षांतील खासदारांनी संताप व्यक्त केला आहे. खासदारांच्या अधिकारांवर बंदी घालण्यात आली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली. तर यापुढे आता खासदारांना हातपाय बांधून आणि तोंडावर चिकटपट्टी लावून यावे लागेल, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -