बाप्पा हा प्रत्येकाच्या जवळचा विषय. चेंबूरमधील बांदेकर कन्या यांनी आपल्या वडिलांची परंपरा जपत गणपतीच्या सुंदर मूर्ती बनवण्याचं काम चालू ठेवलं आहे. बांदेकरांच्या पाचही मुली आपल्या माहेर आणि सासरच्या मदतीने हे काम मनोभावे करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -