Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बदललेल्या नियमांमुळे सामान्य बँक खातेदारांना आर्थिक झळ

बदललेल्या नियमांमुळे सामान्य बँक खातेदारांना आर्थिक झळ

Related Story

- Advertisement -

केंद्र सरकारने १ ऑक्टोबरपासून बँकांसंबंधित अनेक नियमांत महत्वपूर्ण बदल केले आहेत. यात पेन्शनचा नियम, चेक बूक, ऑटो डेबिट आदींचा समावेश आहे. दरम्यान, हे नवे नियम काय आहेत, तसेच, याचा सामान्य नागरिकांना लाभ होणार की तोटा, हे जाणून घेऊया.

- Advertisement -