घरव्हिडिओमुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरबसल्या लर्निंग लायसन्स योजनेचा शुभारंभ

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरबसल्या लर्निंग लायसन्स योजनेचा शुभारंभ

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज घरबसल्या लर्निंग लायसन्स योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यापुढे परिवहन विभागामार्फत करण्यात येणारी नवीन वाहन तपासणीची आवश्यकता काढून टाकण्यात आली आहे. वितरकाच्या स्तरावर तात्काळ नोंदणी केली जाणार आहे.

- Advertisement -