घरव्हिडिओप्ले ऑफ आणि अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयचा नवा नियम

प्ले ऑफ आणि अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयचा नवा नियम

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेचे सर्व लीग सामने संपले असून आता प्ले ऑफमध्ये दाखल झालेल्या चार संघांमध्ये महत्वाची लढत होणार आहे. या चार संघांपैकी पहिल्या दोन संघांत क्लालिफायर आणि दुसऱ्या दोन संघांत एलिमिनेटरचा सामना होणार आहे.

- Advertisement -