घरव्हिडिओसोशल मीडियाचा वापर करताय सावधानता बाळगा

सोशल मीडियाचा वापर करताय सावधानता बाळगा

Related Story

- Advertisement -

सध्या सोशल मीडियावर सर्वच गोष्टी शेअर केल्या जातात आणि याचाच फायदा सायबर भामटे घेताना दिसत आहेत. कोरोनाच्या काळात सोशल मीडियावरुन महिलांचा छळ होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. नेमका हा छळ कशाप्रकारे होतो आणि याकरता कशाप्रकारे काळजी घ्यावी? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

- Advertisement -