घर व्हिडिओ बीडमध्ये पिण्याच्या पाण्याच्या नळाला गटाराचं पाणी

बीडमध्ये पिण्याच्या पाण्याच्या नळाला गटाराचं पाणी

Related Story

- Advertisement -

बीडच्या गेवराई मधील सावतानगर भागामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून नळाला चक्क गटाराचे पाणी येत आहे. यामुळे आमच्या कुटुंबांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असून या प्रकाराला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -