Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बिअरची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा औरंगाबादमध्ये अपघात

बिअरची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा औरंगाबादमध्ये अपघात

Related Story

- Advertisement -

बिअरची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यात घडली. हा प्रकार वैजापूरमधील करंजगाव परिसरात घडला. मात्र, हा अपघात घडताच अनेकांनी बिअरची लूट करण्यासाठी एकच गर्दी केली.

- Advertisement -