घरव्हिडिओतंदुरुस्त राहण्याचा एकमेव रामबाण उपाय

तंदुरुस्त राहण्याचा एकमेव रामबाण उपाय

Related Story

- Advertisement -

जीवनात तंदुरुस्त राहण्याचे हजारो उपाय आहेत. पण, यातील अनेक उपाय रोजच्या आयुष्यात लागू करणे फार कठीण असते. त्यात सध्या जिमचे फॅड असल्यामुळे अनेक जण जिमला जातात. मात्र, जिममध्ये तासंतास घाम गाळणे आणि कमी कॅलरी असलेले खाणे हाच तंदुरुस्त राहण्याचा एकमेव उपाय वाटत असेल तर ते फार चुकीचे आहे. दिवसातील केवळ ६० मिनिटे स्वत:साठी द्या आणि फरक पहा.

- Advertisement -