घरव्हिडिओजाणून घ्या 'झुंबा'चे प्रकार

जाणून घ्या ‘झुंबा’चे प्रकार

Related Story

- Advertisement -

रोजच्या धावपळीच्या युगात स्वतःच्या व्यस्त वेळापत्रकातून व्यायामासाठी सहसा वेळ द्यायला कोण तयार होत नाही. तरी देखील आरोग्य, फिटनेस तसेच आपल्या व्यक्तिमत्त्वास महत्त्व देणार्‍यांची संख्या वाढताना दिसते. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सहाय्याने व्यायाम करणारी पावलं आता पॉवर योगा आणि झुंबा या व्यायाम प्रकाराकडे वळली आहेत.

- Advertisement -