घर व्हिडिओ 'बेस्ट'ची आणि मुंबईची ओळख असलेली डबल डेकर आजपासून बंद

‘बेस्ट’ची आणि मुंबईची ओळख असलेली डबल डेकर आजपासून बंद

Related Story

- Advertisement -

बेस्टची लाल डबल डेकर बस म्हटलं की आजही अस्सल मुंबईकरांच्या आठवणी ताज्या होतात. असं म्हटलं जात की, डबल डेकर बसमधून प्रवास करणे विशेषतः बसच्या वरच्या मजल्यावर जाऊन खिडकी शेजारी बसून प्रवास केला म्हणजे मुंबईचे दर्शन झाल्यासारखे आहे. परंतु, आता या प्रवाशांची डबल डेकर बसही आठवणच राहणार आहे. कारण आजपासून (15 सप्टेंबर) बेस्टची लाल डबल डेकर बस बंद होणार आहे. ब्रिटिश काळापासून आणि मुंबईची ओळख असणारी डबल डेकर बससेवा बंद करण्यात आली आहे.

- Advertisement -