लखनवी कुर्ता हा तरुणींचा फॅशन ट्रेंड बनतोय. हल्ली प्रत्येक मुलीला, स्त्रीला त्यांत्याकडे एक तरी लखनवी कुर्ता असावा अस वाटतं. सध्या लखनवी कुर्त्यांमध्ये फॅन्सी व्हरायटी, कलर्स मार्केटमध्ये सहज मिळत आहेत. त्यामुळे तुम्हालाही स्वतात मस्त लखनवी कुर्ता खरेदी करायचं असेल तर बोरिवलीतील गोयल मार्केट बेस्ट ऑप्शन आहे. चला तर या मार्केटमध्ये लखनवी कुर्त्यांचे काय नवं कलेक्शन आहे जाणून घे…
महालक्ष्मी शॉप, गोयल शॉपिंग सेंटर, बोरिवली (वेस्ट)
- Advertisement -
Shopping, Women, खरेदी, महिला, Best Lucknowi Kurti, borivali Street Shopping, Lucknowi Kurti,