येत्या 25 नोव्हेंबर रोजी #प्लॅनेटमराठी या ओटीपी प्लॅटफॉर्मवर #अथांग ही #वेबसिरीज प्रदर्शित होत आहे. त्यातील एक भूमिका #भाग्यश्रीमिलिंद हिने साकारली आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या या वेबसिरीज मधील भूमिका आणि त्याचा प्रवास याबद्दल बोलली आहे.

#Athang #webseries #bhagyashreemilind #interview #marathiactress #plannetmarathi