Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पाच वर्षात महाराष्ट्रद्रोह केल्याचा खुलासा करणार, भाई जगतापांचं आवाहन

पाच वर्षात महाराष्ट्रद्रोह केल्याचा खुलासा करणार, भाई जगतापांचं आवाहन

Related Story

- Advertisement -

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. यावेळी काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी कोविडच्या काळात ठाकरे सरकारने केलेल्या कामावर भाष्य करत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. तसेच हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रद्रोही असून त्यांनी पाच वर्षात काय केलं याचा खुलासा करणार, असं आवाहन भाई जगताप यांनी राज्य सरकारला केलं.

- Advertisement -