Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गुंतवणुकीत महाराष्ट्र तीन तर गुजरात एक नंबरवर, काय चाललंय?, भाई जगताप भडकले

गुंतवणुकीत महाराष्ट्र तीन तर गुजरात एक नंबरवर, काय चाललंय?, भाई जगताप भडकले

Related Story

- Advertisement -

विधिमंडळात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी राज्यातील गुंतवणुकीवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

- Advertisement -