Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मी माविआच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटलो

मी माविआच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटलो

Related Story

- Advertisement -

सध्या राज्यभरातच विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. सर्वच पक्ष मतांची जुळवाजुळव करत आहेत. याच दरम्यन काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना भाई जगताप म्हणाले, की मी माविआच्या उपमुख्यमंत्र्यांना समन्वय म्हणून भेटलो. त्याच बरोबर हितेंद्र ठाकूर यांची सुद्धा भाई जगतापांनी भेट घेतली. त्याचबरोबर माविआ सरकारवर भाजपने खूप दावे केले पण ते काही खरे झाले नाहीत असंही भाई जगताप म्हणले.

At present, the election of the Legislative Council is being witnessed all over the state. All parties are matching votes. Meanwhile, Congress Mumbai state president Bhai Jagtap has given a response to the journalists. Speaking to reporters, Bhai Jagtap said, “I met the Deputy Chief Minister of Mavia as a co-ordinator.” At the same time, Hitendra Thakur’s brother Jagtap was also taken. At the same time, the BJP made many claims against the Mavia government but they did not come true, said Bhai Jagtap.

- Advertisement -