घरव्हिडिओचार दिवसात आरक्षण देऊ, ही तर दिशाभूल; भाई जगताप संतापले

चार दिवसात आरक्षण देऊ, ही तर दिशाभूल; भाई जगताप संतापले

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेत मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. सदस्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उत्तर देण्यात आलं. यावेळी आमदार भाई जगताप यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर टीका केली. तसेच मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जातोय, असं भाई जगताप म्हणाले.

- Advertisement -