- Advertisement -
मराठा आरक्षणावर आज, गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात भूमिका मांडली. परंतु मराठा आरक्षणावरून विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावेळी काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी मराठा समाजाला आरक्षण कधी मिळणार? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनीही त्यांच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिलं.
- Advertisement -